येता सर वळवाची दरवळे मृदगंध टपटप गारा वर्षाव दाटे अपार सुगंध येता सर वळवाची दरवळे मृदगंध टपटप गारा वर्षाव दाटे अपार सुगंध
हवाहवासा वाटणारा हा पाऊस, नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो हवाहवासा वाटणारा हा पाऊस, नेहमीच आनंदाचे क्षण घेऊन येतो
ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा ओला सुगंध वारा अंगावरी शहारा ओल्या मिठीत येता हा रेशमी निवारा
क्षण सारे मनाशी जुळले क्षण सारे मनाशी जुळले
आकाशाचे प्रतिबिंब तरंगे जलाशयात आकाशाचे प्रतिबिंब तरंगे जलाशयात
आयुष्याची एकच पुंजी सोबतीला आहे आठवणींची छोटीशी कुपी आयुष्याची एकच पुंजी सोबतीला आहे आठवणींची छोटीशी कुपी